वनपरिक्षेत्रात वाघोबा चे दर्शन…

क्षेत्रात भितीचे वातावरण
तुमसर ( जंगल वार्ता) :- तुमसर-तालुकातील आले सूर गावामध्ये दिनांक १९/५/२०२५ ला रात्री १० वाजता चा सुमारास वाघाचे दर्शन झाले .लेंडेझरी वनपरिक्षेत्र मध्ये गाव हा जंगलांनी वेढलेला आहे. वाघ दिसताच गावामध्ये एक प्रकारचा हो हल्ला सुरू झाला आणि लगेच वन विभागाला सूचना देण्यात आली .आणि पोलिसांना पण सूचना देण्यात आली. गावकऱ्यांनी भीतीपोटी मशाल जाळली आणि भांडेचा आवाज भरपूर केला. त्या आवाजाने त्याच्या एक रस्ता मोकळा ठेवला आणि त्या रस्त्याने वाघ तिथून त्यानी पळ काढला आणि जंगलामध्ये निघाला .वन विभागाची युद्ध Helpful शोध मोहीम सुरू आहे आणि गावकऱ्यांचा बाहेर निघणे कठीण झालेला आहे .ही गोष्ट लक्षात ठेवता वन विभाग ॲक्शन मोड वर आलेला आहे .वन विभागाने परिसरातल्या लोकांना सूचना दिली की कोणीही शेताच्या भागाकडे या जंगलाच्या भागाकडे जाऊ नये आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे.
डॉ. काटकर