कृषी
नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी आवश्यक…
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात आवश्यकता
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील वनविभागातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियमीत अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
मागे कित्येक दिवसापूर्वी राहिलेले वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते सा. यांची पदोन्नती झाल्याने ते गेले त्यांच्या ठिकाणी कान्द्री रेंज मधिल अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार दिला त्यामुळे त्यांना कान्द्री रेंज व नाकाडोंगरी रेंज बघावे लागते त्यामुळे महाराष्ट्र शासन वन विभागाने नाकाडोंगरी रेंज मध्ये नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी असने काळाची गरज आहे.

