Uncategorized
तुमसर -मोहाळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाळी मतदारसंघ मोठा काटाछाटाचा असुन ह्या क्षेत्रात महाविकास आघाडी मधिल अखेर चरण वाघमारे यांना शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत घोषणा झाली.
माजी आमदार चरण वाघमारे यांची तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्रातील जनतेला माहिती.