तुमसर शहरात मोबाईल चोर गुन्हेगारी वाढली…
तुमसर स्टेशन ची घटना
तुमसर वार्ता:-तुमसर व आजूबाजूच्या परिसरात चोरट्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
तुमसर शहरातील बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती जवळील 4 मोबाईल फोन लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
तुमसर शहर ईथे मंगळवाऱ ह्या दिवशी आठवडी बाजार भरतो त्या दिवशी गर्दी असते हा डाव लक्षात घेऊन चोरट्या गिरोहांनी बाजारातून मोबाईल चोरुन नेले. तसी तक्रार ही तुमसर पोलीस स्टेशनला देण्यात आली.
कित्येक लोकांचे मोबाईल फोन📱 चोरी गेले असतील परंतु पुष्कळशा व्यक्तींनी तक्रार दिली .

स्वराज एकता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम व त्यांचे सहकारी यांनी तुमसर पोलीस स्टेशनचे *ठानेदार महादेव आरचेकर यांना निवेदन दिले .
निवेदनात असे नमूद केले *मिसिंग* हा शब्द न वापरता थेट चोरी हा शब्द वापरुन बाजार परिसरात पोलीस विभागाने गस्त घालावी जनेकरुन चोरट्यांना चोरी चा डाव साधता येणार नाही.