Uncategorized
बी. डी. ओ. ने दिले कार्यवाही चे संकेत…
दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन
तुमसर पंचायत समिती वार्ता:-गेल्या कित्येक दिवसापासून सितासावंगी गावातील ओटे बांधकाम,नाली बांधकाम, गटारे बांधकाम,बाजार लिलाव अशा विकास कामावर अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी व तक्रार दाराने केली आहे असी चर्चा होत असल्याने पोलीस कि आवाज न्युज मिडिया चे बातमी संपादक राजेश ऊके यांनी तुमसर चे BDO यांना विचारना केली असता त्यांनी निवडणूक च्या अनुसंधानै आचार संहिता मुळे व कर्मचारी निवडणूकीत व्यस्त असल्याचे बोलले परंतु आचारसंहिता नंतर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच संबंधित ईन्जिनीअर बांधकाम उपविभाग भंडारा यांना सुध्दा गुणवत्ता नियंत्रक मंडळ मार्फत कार्यवाही होणार असे आश्वासन दिले.


.
