Uncategorizedकृषी
काळ्या बिबट्या चे दर्शन…
भंडारा व गोंदिया जिल्हा वार्ता:-भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लेंडेझरी मोगरकसा संवर्धन क्षेत्रात दुर्लभ काळ्या बिबट्या चा छायाचित्र वन्यजीव छायाचित्रकार श्रावण फाये यांनी कॅमऱ्यात कैद केले त्यामुळे वनजिव प्रेमी मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.