कृषी
नाकाडोंगरी पशुसंवर्धन दवाखान्याच्या वतीने जनावरांना आष्टी गावात चपकाखुरी ची लस
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क पशुसंवर्धन वार्ता:-नाकाडोंगरी गावातील पशुसंवर्धन दवाखाना च्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कापगते यांच्या मार्फत आष्टी गावामध्ये सर्व जनावरांना चपकाखुरी चे लस देण्यात येत आहे. यामध्ये डहाके, कोडापे, नेवारे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

