राजकीय

तुमसर येथे ईजी.सागर गभने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क :-तुमसर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. इंजि. सागरजी गभने यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र व सौ. रंजीताताई राजू कारेमोरे यांनी इंजि. सागरजी गभने यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाच्या आस्वाद घेतला, त्यावेळी तहसील कार्यालय समोर गांधी वार्ड तुमसर येथे इंजि. सागरजी गभने यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवसाच्या करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम संताजी सभागृह राजेंद्र नगर तुमसर येथे महाआरोग्य शिबीर शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर,आयोजित करण्यात आले होते,

कार्यक्रमा प्रसंगी मा.आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फोटोला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमात प्रसंगी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता, समाजसेविका, महिला भगिनी, युवक गण, सामाजिक कार्यकर्ता, तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button