राजकीय
राज्याचे गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त भावपुर्ण श्रंधाजली अर्पण


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★प्राप्त माहिती नुसार महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपुर येथे मा. देवेंद्र फडणवीस, ग्रुहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त हजारो गोवारी बांधवासह झिरो माँईल नागपूर येथील आदिवासी गोवारी शहीद स्मारक येथे शहीद गोवारी बांधवांना पुष्फ चक्र अर्पण करुन श्रंधाजली अर्पण केली.
त्यावेळी प्रविन दटके आमदार तसेच मोहन मते उपस्थित होते.

