सामाजिक

नाकाडोंगरी येथे आदिवासी शहीद गोवारी बांधवांना भावपुर्ण श्रंधाजली

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★मिळालेल्या माहितीनुसार गाव नाकाडोंगरी येथे ११४आदिवासी गोवारी समाज बांधव 23नोव्हेंबर ला शहिद झाले असल्याने नाकाडोंगरी येथे भावपुर्ण श्रंधाजली चा कार्यक्रम पार पाडण्यात आले.

ह्या कार्यक्रमला उपस्थित असलेले श्री. महेंद्र राऊत, संजु कोटपल्लीवार, विजय राऊत, कन्नैया कोहळे, सचीन वासनिक, देवेंद्र मानकर, सावन राऊत, विनोद राऊत, मोरेश्वर सोनवाने, शेखर गौपाले, अनील नेवारे, आशीस राऊत, दिपक नेवारे, राजेश शहारे आदी गावकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button