मातंग समाज बहुउदेशीय संस्था चे संस्थापक हर्षल खडसे व सचिव असलम शेख ने डॉक्टर व आयसीयू ची केली मागणी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता – मातंग बहुउद्येशिय संस्था चे संस्थापक हर्षल खडसे व सचिव असलम शेख ने केली डॉक्टर ची मागणी.
तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आवेदन देण्यात आले. कि राज्य सरकार शासना कडून आरोग्य व्यव्हेस्ता चांगल्यात चांगले देण्याचे दावे करतात पण हकीकत खूब लांब आहे डॉक्टर व दवाई च्या कमतरते मुडे पूर्ण दावे खोटे आहेत वर्तमान मध्ये धरती चा भगवान असणारे डॉक्टर खूब कमी आहेत सुभाषचंद्रबोस उपजिल्हा शासकीय रुग्णालय तुमसर येते स्त्रीरोग व बालरोग डॉक्टर च्या कामतरते मुडे पेशन्ट ला वेडो वेडी खूब त्रास सहन करावा लागतो कोणाकोणावेडी तर पेशन्ट चा जीव पण धोक्यात असतो कितीवेडीस तर असं पहाला भेटतोकी पेशन्ट जवड धावपड करणारे लोक सुद्धा नसतात डॉक्टर नसल्या मुडे भंडारा येते जिल्हाशासकीय रुग्णालय येते रेफर केला जातो पण पेशन्ट चे नातेवाईक पेशन्ट च्या जीवाला काही धोका होईना म्हणून प्रायव्हेट मध्ये घेऊन जातात व कर्ज बाजारी होऊन शावकारच्या पाया लागून आपली वेड कहाडतात जेव्हा सर्व सुविधा रुग्णालय मध्ये आहे तर भंडारा का रेफर करतात तसेंच हार्ट चे पण पेशन्ट रुग्णालय च्या ओपिडीला खूब आधडून येतात यांच्या करीतापण डॉक्टर व आयसीयू ची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून सिरीयस पेशन्टचा जीव वाचेल व नागरिकांना आणखी चांगली आरोग्य सेवा मिडेल सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय मध्ये १०० किलोमीटर अतरापासून पेशन्ट दररोज येतात तर मध्यप्रदेश लागून असल्याने तिथलेपण ग्रामीण व शहरी भागातले पेशंट येतात असं खूब मोठा परिसरातील रुग्णालय आहे साहेब नागरिकांची समस्या लक्ष्यात घेऊन लवकरात लवकर डॉक्टर ची व्यवस्ता करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना भटकंवा नाही लागो व पेशन्ट ला व्यवस्थित उपचार भेटो.


