राजकीय

बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुनम दिघोरे यांना आर्थिक मदत

संजीव भांबोरे
भंडारा (अड्याळ) येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्या पुनम देवा दिघोरे यांच्या आईचं आकस्मित निधन झाल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या वतीने भंडारा गोंदिया लोकसभेच्या प्रभारी निमा मोहरकर (रंगारी) यांच्या हस्ते 2200 रुपयाची मदत करण्यात आली .यावेळी बसपाचे भंडारा जिल्हा महासचिव डॉ. संघरत्ने ,राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे, अमित रामटेके ,संजय मोहनकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button