राज्य
भंडारा जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता(राजेश ऊके, मुख्य संपादक):-मिळालेल्या माहितीनुसार योगेश कुंभेजकर हे भंडारा जिल्ह्यातील नवीन जिल्हाधिकारी म्हणून अपर मुख्य सचीव नितीन गदरे मंत्रालय मुंबई यांनी आदेश दिले आहे. मा.योगेश कुंभेजकर हे जिल्हापरिषद नागपुर येथे *मुख्य कार्यकारी अधिकारी* ह्या पदावर कार्यरत होते. ते 2016च्या बँचचे आय. ए.एस. अधिकारी आहेत. मा.संदीप कदम जिल्हाधिकारी यांच्या जागेवर बदली करण्यात आली.




