शालेय
दिक्षित मनोज सोनवाने शिष्यवृत्ती परिक्षा मध्ये शुयस
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता★तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील बुटी हायस्कूल येथील दिक्षित मनोज सोनवाने रा. धुटेरा, मररटोला येथील विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती परिक्षा मध्ये प्रथम येऊन बुटी विद्यालयाचा नाव ऊंचावला. याचा श्रेय विद्यार्थ्यांने शाळेतील मुख्याध्यापक मुरलीधर नामदेव पवनकर तसेच वर्ग शिक्षक आणी सर्व शिक्षकांना दिले .
शिष्यवृत्ती मध्ये प्रावीण्य मिळण्याचे श्रेय त्याने आपल्या आई वडीलांना सुध्दा दिले.


