राजकीय

भंडारा जिला परिषदेच्या जळसाधारण समितिवर सदस्य पदी कलाम शैख़ यांची निवड

पुलिस कि आवाज़ न्यूज़ नेटवर्क ला माहितीमीलेनुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांचा शिफ़ारिशनुसार भंडारा जिल्हा परिषदेच्या महत्वपूर्ण असलेल्या सळसाधरण समितिचे मार्गदर्शन सदस्य म्हणुन जिल्हा परिषदचे अध्यक्ष श्री गंगाधर जीभकाटे यांनी तुमसर पंचायत समितिचे माजी सभापति श्री कलम शैख़ यांची निवड केलेली आहे त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले आणि भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मोहन पंचभाई यांना दिले आहे
त्यांचा निवडिवर जिला परिषद उपाध्यक्ष श्री संदीप टाले, सभापति श्री रमेशपारधी ,श्री मदन रामटेके, श्री बालूसेलोकर , श्रीमती स्वाति वाघाये, पंचायत समिति श्रीनंदू रहाँगडाले, उपसभापति श्री हीरालाल नागपुरे, राजेश पेरें यांनी त्यांचा अभिनन्दन केले आहे

रुपसिंग फत्तूजी पिलगर
पत्रकार
पुलिस कि आवाज़ न्यूज़ नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button