क्राइम

गोबरवाही पोलीस स्टेशनमधील नाकाडोंगरी बिट मध्ये अवैधधंदे जोरात पण पोलीस प्रशासनाची कार्यवाही नगन्य

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनमधील नाकाडोंगरी बिट क्षेत्रात मोहफुल दारु व सट्टा व्यवसायाला खुप उफान आलेला आहे. कारण हा क्षेत्र आदिवासी चा बाहुबली असल्याने ह्या क्षेत्रात मोहफुल दारु व सट्टा व्यवसाय जोरात सुरु आहे. मध्यप्रदेशातील जनता ये-जा करत असते. ईथे आष्टी, नाकाडोंगरी, लोभी, बावनथडी,पाथरी ह्या गावात प्रामुख्याने मोहफुल दारु जोमात विक्री होते आणी सरकार चा राजस्व डुबतो.

पाथरी गावात तर दारू व्यवसायी घरी हातभट्टी स्वतः लाऊन गावोगावी थोक दारु विकतात.अशी चर्चा परिसरात केली जात आहे.

नाकाडोंगरी गावात सट्टा व्यवसायात खायवाल मालामाल बनुन गोबरवाही पोलीस स्टेशनला लाखोची रक्कम देतात अशी चर्चा आहे.आणी पोलीस प्रशासन शांत बसलेला आहे.

गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाडोंगरी बिट अमलदार राकेशसिंह सोलंकी व सिपाई नेपाल गभने हे दोन पोलीस कर्मचारी असुन हे दोन्ही कर्मचारी काय करत आहेत ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मा.अँड. विलास जी माटे ,वकील सा. (कानुनी सलाहकार★पोलीस कि आवाज न्युज)

.

मा.लोहित मतानी(पोलीस अधीक्षक भंडारा),मा.ईश्वर कातगडे(अपर पोलीस अधिक्षक भंडारा)व श्रीमती रस्मिता राव नीतीपुडी(उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर)हे तिन्ही अधिकारी अवैध धंदे बंद करण्यासाठी व कानुन व्यवस्था सुरळीतपणे राखण्यासाठी खुप प्रयत्न करित आहे. परंतु ह्या क्षेत्रात अवैध धंदे सुरु राहने खंताची बाब आहे.

” पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क” टीम ह्या शोधत आहे की गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत कुठे-कुठे अवैध धंदे होतात ह्याकडे लक्ष देत आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाडोंगरी बिटमध्ये अवैध धंदे जोरावर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button