Uncategorized

डॉ.धिरज लांबट यांचे तुमसर च्या शासकीय रुग्णालयात उत्कृष्ट कार्य

★पोलीस कि आवाज आरोग्य वार्ता★तुमसर च्या शासकीय रुग्णालयात 13सप्टेंबर 2022ला रुजु झालेले डॉ. धिरज लांबट यांनी तुमसर च्या शासकीय रुग्णालयात खुप उत्कृष्ट कार्य करुन तिथे रुग्णांवर खुप लक्ष ठेवून तिथल्या कर्मचाऱ्यांना आप -आपले कार्य करण्यासाठी कठोर निर्देश दिले.

डॉ. लांबट यांनी डिलिव्हरी कमरेचा नुतनीकरण करून स्टोरेज ची क्षमता वाढविली,200बेडचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तालयात पाठविले, रुग्णांची फिडबँक घेण्यात आली, कर्मचाऱ्यांचा व्यवहार बदलण्यासाठी फिडबँक चालू केले, कर्मचारी वेळेवर येण्यासाठी बाँयोमेट्रीक मशीन एक च्या ठीकाणी दोन लावले,कर्मचारी वेळेवर येण्यासाठी सुधारणा केली, सी. टी. स्कँन चा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तांलयात पाठविला लवकरात लवकर येण्यासाठी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केले.

रुग्णालयात रुग्णांची काळजी घेत सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button