राजकीय

बहुजन समाज पार्टी, पंढरपूर,आणि माढा विधानसभा यांच्या वतीने🐘🐘🐘🐘🐘🐘

     *बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी साहेब यांच्या परीनिर्वान दिनी विनम्र अभिवादन.  💐💐 करण्यात आले.         व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला*

जोतीराम काबंळे, पंढरपूर संवाददाता★पोलीस कि आवाज★
पंढरपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथील विपश्यना हॉल ,मध्ये, बामसेफ कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टी पंढरपूर ,माढा विधानसभेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष भालचंद्र कांबळे यांच्या हस्ते व सर्व उपस्थितांच्या वतीने ,”महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून , मान्यवर कांशीराम जी ( संस्थापक बसपा,bamcef) यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ,अभिवादन करण्यात आले, तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्गुच्छ वाहून, मानवंदना देण्यात आली, तसेच सार्वजनिक रित्या पंचशील, त्रिसरण ग्रहण करण्यात आले व सर्व महापूर्शाच्या सन्मानार्थ घोषणा देण्यात आल्या, सदर कार्यक्रम प्रसंगी मा. प्राचार्य पाराधे सर, माजी पोलीस अधिकारी गुरुलिंग कांबळे साहेब, बामसेफचे भास्कर कांबळे सर, मा. V. S. कांबळे सर, चळवळीचे कार्यकर्ते सागर शेजाळ, बसपा माढा महासचिव श्रीकृष्ण प्रक्षाळे, कार्यकर्ते शहाजी ननावरे,यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून ,बसपा चे सोलापूर जिल्हा आध्याक्ष भालचंद्र कांबळे यांनी मोलाचे, सविस्तर मार्गद्शन केले, व कांशीराम जी यांचा खडतर जीवन प्रवास, व त्याग सांगितला, आणि बसपा ला मजबूत करून बहन सू श्री मायावतीजी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले, तर सूत्र संचलन माढा विधानसभा प्रभारी बाबा शिंदे यांनी केले, शेवटी आभार कोषाध्यक्ष श्रावण सरवदे यांनी मानले, सदर कार्यक्रम यशस्वीतेसठी जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, पंढरपूर अध्यक्ष तानाजी आगावणे, कोषाध्यक्ष बाळासाहेब होनाकडे, bamsef संयोजक गौतम साबळे साहेब यांनी प्रयत्न केले, तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी मा. शिखरे साहेब , मा. आगावाने मैडम, आगावणें साहेब, नंदू साळुंखे, जोतीराम कांबळे, वधू वर मंडळाचे गणेश कांबळे साहेब, बैंक ऑफ इंडियाचे माजी मेनेंजर मा. मोतीराम गवळी साहेब, समाधान परसे,निवास कांबळे,कालिदास गवळी,विष्णू बाबर, महादेव घाडगे, तसेच अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,

🐘🐘🐘🐘

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button