राजकीय

राष्ट्रवादी काग्रेस पार्टी तुमसर तर्फे पेटीचे फार्म भरण्याचे शिबीर घेण्यात आले

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता :-प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि. ०३ /०९/२०२२ रोज शनिवार ला

  • आदरनिय श्रीमान जयंतरावजी पाटील साहेब
    प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
    महाराष्ट्र राज्य
    यांच्या निर्देशानुसार —
    !! * एक तास राष्ट्रवादी साठी * !!
    आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी
    अंतर्गत —
    आज नगर परिषद मालविय प्राथमिक शाळा तुमसर —
    येथे दोन दिवसीय —
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल तुमसर शहर अध्यक्ष
    मा. श्रीमान यासिन जी छवारे
    आणि मा. श्रीमान सागर जी गभणे
    यांच्या विद्यमानाने —
    तुमसर च्या संपूर्ण बांधकाम कामगारां साठी
    ** पेटीचे फार्म **
    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजना चे भव्य शिबिर घेण्यात आले.
    यात संपुर्ण मालविय नगर , विवेकानंद नगर , रविदास नगर , माता नगर , आझाद नगर , तिलक नगर व तुमसर च्या विविध वार्डातील सन्माननिय बंधु , भगिनी यांनी या योजने चा भरपुर प्रमाणात लाभ घेतला .
    याचे संपूर्ण श्रेय मा. श्रीमान यासिन जी छवारे
    अध्यक्ष तुमसर शहर अल्पसंख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर शहर
    व मा. श्रीमान सागर जी गभणे
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर शहर
    यांना जात असुन यात प्रामुख्याने
    मा. श्रीमान आमदार राजु भाऊ जी कारमोरे
    मा. श्रीमान मधुकरराव जी कुकडे
    माजी खासदार
    मा. सौ.रंजिता ताई कारेमोरे
    मा. सौ. सरोज ताई भुरे
    जिल्हा उपाध्यक्ष
    मा. सागर जी गभणे
    मा. श्रीमान जाकीर जी तुरक
    मा. नानु जी परमार
    मा. प्रदीप जी भरणेकर
    मा. राजेश जी देशमुख
    मा. सौ. पमा ताई ठाकुर
    मा. रिंकु ठाकुर
    मा. अवी पटले
    मा. मुकेश मलेवार
    सर्व सन्माननिय पदाधिकारी , बंधु भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
    उपस्थित होते.
    व त्याप्रमाणे मा. श्रीमान सागर जी गभणे यांची संपूर्ण टिम
    यांनी उत्तम कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button