लाच घेणारा ग्रामसेवक एसीबी च्या जाळ्यात



मा.श्री.राजेश ऊके ,मुख्य संपादक(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता* गोंदिया जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांनी*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* ला दिलेल्या प्रेस नोट च्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी पं.स.अंतर्गत येत असलेल्या कळीकसा व ईस्तारी येथील ग्रामसेवक बी. एम. कैलुके यांनी केलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत नळ जुळणी पाईप लाईन कामामध्ये बील काढण्यासाठी ठेकेदाराकडुन रक्कमेची मागणी केली असता ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला करवुन सापळा त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यावेळी कामगिरी श्री. राकेश ओला(पोलीस अधिक्षक),श्री. मधुकर गीते(अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र. विभाग नागपूर),श्री. पुरुषोत्तम अहेरकर(पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.गोंदिया),मार्गदर्शन पो.नी.तवाडे,स.फौ.खोब्रागडे, पो.हवा.पटले,पो.सि.बिसेन, शेंडे, बोबचे, कहालकर, चालक दिपक बाटबर्वे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी केली.




