राजकीय

बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा तर्फे बहुजन समाज जागृती संमेलन तथा कार्यकर्ता मेळावा 2 सप्टेंबरला

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) बहुजन समाज पक्षाच्या वतीने 02 सप्टेंबर 2022 (शुक्रवार) दुपारी 11.30 वाजता इंद्रलोक सभागृह, एसटी वर्कशॉप समोर, नागपूर रोड, भंडारा येथे बहुजन जागृती संमेलन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला
प्रमुख मार्गदर्शक म्हणून
डॉ .अशोक सिद्धार्थ (माजी राज्यसभा खासदार एवं राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी)
नितिन सिंह ( प्रदेश प्रभारी महाराष्ट्र प्रदेश )
प्रमोद रैनाजी (प्रदेश प्रभारी महाराष्ट्र प्रदेश )
एड. संदीप ताजनेजी (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)
एड. सुनील डोंगरे (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एवं नागपुर सेक्टर, तुलशिराम शेन्डें महाराष्ट्र प्रदेश सचिव, जय मेश्राम महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान चंद्रमणी गोंडाने जिल्हा झोन प्रभारी , यादव राव बोरकर जिल्हा झोन प्रभारी , जिल्हा अध्यक्ष पाम्बीर्द जी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशान्त रामटेके, जिल्हा महासचिव डॉ ए पी के संघरत्ने, कोषाध्यक्ष-मा. रवि गजभिये , सोपान दिवटे जिल्हा सचिव बसपा भंडारा , जिल्हा कार्यकारणी सदस्य – पुरुषोत्तम सहारे, सलीम खान पठान, अनिल वासनिक ,नितीन राउत,धीरज गोस्वामी, कैडर कैंप ट्रेनर विक्रांत भवसागर ,दीपक कुमार माने आणि मोरेश्वर गेडाम महिला संघठिका- सौ. नीमा मोहरकर
विधानसभा, शहर, सेक्टर, बूथ पदाधिकारी व कार्यकर्ता बसपा यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आव्हान बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button