क्राइम

एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता*:-प्राप्त माहितीनुसार हिरापुर हमेशा येथील महिला ला आरोपी हितेश उदयलाल उचीबगले वय(23)गाव- बपेरा येथील रहिवासी असुन त्याने 23/08/2022ला सायं. 7.30 वाजे.फिर्यादी महिला ला चिखला गावावरून हिरापुर हमेशा ला सोडून देतो असे म्हणाला,असता हे दोघेही मोटारसायकल ने निघाले काही कालांतराने जंगल आल्यानंतर आरोपींने गाडी थांबवली व तिच्यासोबत वाईट भाषेत बोलु लागला फिर्यादी महिला 42 वर्षाची असल्याने तिने त्या आरोपी ला तिच्या मुलासारखा असल्याचे सांगितले पण त्या आरोपींने त्या महिलाचे काही न आएकता डोक्याचे केशं ओढत जंगलात नेवुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या फिर्यादी महिलेने खुप आरडाओरडा केल्याने आरोपी जंगलातून पळुन गेला.फिर्यादी महिलेणे अशी तक्रार गोबरवाही पोलीस स्टेशनला केली.त्यावेळी गुन्हा दाखल अधिकारी पोलीस हवालदार साकुरे/575 अपराध क्र124/2022कलम 354,354(A)(1)(2)गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.दिपक पाटील सा.व पोलीस उपनिरीक्षक मा.विलास करगांमी व पोलीस स्टेशन चे कर्मचारी करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button