राजकीय
नाकाडोंगरी को-ऑपरेटीव राईस मिल सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड.
ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी नंदलाल गौपाले
तुमसर वार्ता:-नाकाडोंगरी गावात को-ऑफ राईस मिल सोसायटी च्या झालेल्या निवडणुकीमध्ये किसान विकास पॅनल विजयी झाले यामध्ये ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष तर उपाध्यक्ष पदी नंदलाल गौपाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी राईस सोसायटी चे संचालक खुशाल पुष्फतोडे, अनिल गौपाले, दिलीप वाघाडे, पुरुषोत्तम गौपाले , सचिन गेडाम, ईश्वर गौपाले, रुपचंद सोनवाने, योगीता बंसोड, माया गौपाले, तसेच राजु देशभ्रतार जि. प. सदस्य, शिशुपाल गौपाले, गिरधारी देशमुख, अजय गहाणे, श्रीराम पुष्फतोडे, नरेंद्र गौपाले, सेवक गौपाले, संजय गौपाले, शालीक गौपाले, विजय बंसोड, विजय मालाधारी, कमलेश गौपाले, विजय राऊत, संजय गौपाले (मॅनेजर), हितेश गौपाले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
