क्राइम
भंडारा पोलीस स्टेशन ची अवैध रेती वाहतूकीवर कार्यवाही…
पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई…
भंडारा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनोनकर हे आपल्या कर्मचाऱ्यासह पेट्रोलिंग करत दाभा निवासी अविनाश वैरागडे हे आपल्या ट्रॅक्टर च्या ट्रालिमध्ये बिना पास परवाना रेती चोरी वाहतूक करतांना मिळाले. फिर्यादी च्या लेखी तक्रारी वरुन अप. क्र. 803/2025कलम 303(2), 223,49 भा. द. वि. सह कलम (8) महाराष्ट्र. अधि. 1966 सह कलम 7.9 पर्यावरण संरक्षण सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.

(पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी)
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी जुनोरकर व त्यांचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.



