राजकीय
अमोल मिटकरी व प्रफुल्ल पटेल यांचा प्रचार दौरा…

तुमसर वार्ता:-तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजु कारेमोरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल तसेच स्टार प्रचारक विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांचा प्रचार दौरा डॉ. सचिन बावनकर यांच्या निवासस्थानी मैदानावर दुपारी 3.00वाजे नाकाडोंगरी येथे आहे.
