शालेय

जिल्हा परिषद अंर्तगत येणाऱ्या शाळा बंद पडण्याच्या कगारवर…

भंडारा जिल्हा वार्ता-

नाकाडोंगरी तसेच बहुतेक जिल्हा परिषद अंर्तगत येणाऱ्या शाळा बंद पडण्याच्या कगारवर येउन पोहचल्या आहेत कारण खाजगी शाळेकडून विद्यार्थी भर्ती साठी त्यांना विविध प्रकारचे आमीष दाखवून लुभावण्याचे कार्य केल्या जाते हि परिस्थिती प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या समोर येऊन टेकली आहे. खाजगी शाळेच्या प्रलोभनामुळे जिल्हा परिषद शाळेची स्थिती दयनीय होत चाललेली आहे.

ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हा परिषद मधिल शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button