आरोग्य
दुषित पाण्यामुळे गावकरी त्रस्त…
भंडारा जिल्हा:-प्रादेशिक पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग पंचायत समिती तुमसर द्वारा राबविण्यात येणारे नळ योजनेचे पिण्याचे पाणी अतिशय गढुळ असल्याने नाकाडोंगरी व परिसरातील जनतेला आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आर ओ प्लान्ट ची व्यवस्था करावी जेणेकरून जनतेला शुद्ध पाणी मिळु शकेल.



