शालेय

चिखलीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र व मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक…

गोबरवाही प्रेस वार्ता:-

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिखली येथील विद्यार्थी तेजस रोशन सावतवान व तन्मय नरेश राऊत हे इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत यश चंद्रशेखर नंदनवार, प्राजक्ता हितेश निनावे आणि नक्ष संजय मसराम हे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. .

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

त्यांच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रोशन सावतवान, सरपंच सुलोचना मेहर, उपाध्यक्ष करुणा राजेंद्र निनावे, गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे, केंद्रप्रमुख माधवराव कनोजे, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत चिखलीचे सर्व सदस्य यांनी कौतुक केले. सत्काराप्रसंगी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत निळे, शिक्षक दशरथ वाट, अंकुश वघारे, शिक्षणप्रेमी राखीचंद उईके, सुनिल उईके, रेश्मा उईके, पायल नंदनवार उपस्थित होते.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button