तुमसर वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन गर्रा बघेडा पोलीस चौकी अंतर्गत गर्रा बघेडा येथे अर्जदार सौ. अंतकला भैयालाल रहांगडाले गैर अर्जदार अंगत रामदयाल चौधरी हे एकाच गावात राहणारे असून एकमेकांच्या घराशेजारी राहत असताना भिंतीच्या वालकंपाऊंड वरुन वाद झाल्याने अर्जदार घरी स्वंयपाक करित असतांना गैर अर्जदाराने घरासमोर येऊन शिवीगाळ केली व गैर अर्जदाराला काठी ने मारुन जखमी केले व तिचे पती भैयालाल रहांगडाले यांना मारपीट करून जिवाने मारण्याची धमकी दिली.