परिस्थिती बदलण्यासाठी माध्यमांची भुमिका महत्त्वाची-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
भारत देशात बहुसंख्य ठिकाणी वाढत असलेला
पोलीस कि आवाज

मुबंई वार्ता:-माध्यम हे देशाच्या परिस्थिती चे मौन दर्शक बनुन राहु शकत नाही. नागरिकांमध्ये हक आणि कर्तव्याची जागृती करण्यामध्ये माध्यमांचा मोठा सहभाग राहीला आहे. परिस्थिती बदलण्यासाठी माध्यम महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ईंडीयन न्युज पेपर सोसायटी अर्थात आय एन एस च्या वान्द्रे कॉम्प्लेक्स मधिल नवीन टॉवर चे उद्घाटन करतांना संभाषण केले.
भारतात डीजीटल व्यवहारात मोठी क्रांती झालेली आहे. नागरीक सहजपणे डीजीटल माध्यमातून व्यवहार करीत आहेत. यामध्ये माध्यमाचा महत्त्वाचा वाटा आहे. जगभरात अनेक देशांनी भारताच्या डीजीटल पायाभूत सुविधा मध्ये कौतुक केले आहे.

माध्यमांनी निष्पक्ष आपली भूमिका बजावली पाहिजे. सरकार कडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रभाव माध्यमावर पडत असतो याचे उदाहरण जन धन योजना, स्वच्छ भारत योजना, हर घर तिरंगा, आझादी का अमृत महोत्सव, ह्या योजना सरकारने जाहीर केल्या. भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी माध्यमांनी कार्यरत रहावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ह्या टॉवर च्या उद्घाटन प्रसंगी
