क्राइम

दोन मोटर सायकल चालका च्या आपसी धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू…

भंडारा जिल्हा:-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुमसर अंतर्गत येणाऱ्या पोलीस सिहोरा अंतर्गत मौजा चुल्हाळ शिवारात डांबरी रस्तावर दोन मोटरसायकल ची आपसात टक्कर झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की मृतक जय राधेलाल खरे राह. गर्रा रामपायली तह. वारा सिवनी जिल्हा. बालाघाट व फिर्यादी हे दोघेही गावाकडे मोटरसायकल ने जात असताना विरुद्ध दिशेवरुन येणाऱ्या काळ्या रंगाची मोटरसायकल चालक आरोपी रंजीत अरुण नेवारे राह. सिहोरा यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल अती वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना जोरात धडक मारून मृतकाच्या मरणास कारणीभूत ठरला.व फिर्यादी रुपलाल नागेश्वर किरकोळ जखमी झाला. ह्या घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी ॲम्बुलेन्स बोलवून चालक व फिर्यादी यांना दवाखान्यात भर्ती केल्यावर डॉक्टर ने जय खरे याला मृत घोषित केले.


{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

आरोपी च्या तोंडी रिपोर्ट व सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय यांच्या डॉक्टरी रिपोर्ट वरुन आरोपी विरुद्ध अप क्र. १६५/२०२४ कलम २८१,१२५(अ) १०६(१) भारतीय न्याय संहिता २०२३अन्वे गुन्हा नोंद करून पोलीस उपनिरीक्षक मेश्राम व दखल अधिकारी चोपकर हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button