देश

केन्द्रीय जलजिवन मिशन हर घर जल, हर घर जल ह्या योजनेच्या कामाची पाहणी…

भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आष्टी गावात जलजिवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामाचे निरक्षण करिता भारत सरकार जलजिवन मिशन चे निर्देशक प्रदिप सिंग व त्यांच्या टीमने भंडारा जिल्ह्यातील आष्टी गावाच्या जलजिवन मिशन योजनेचा निरक्षण केले. यामध्ये ग्रामपंचायत चे सरपंच ईश्वर गौपाले, उपसरपंच प्रितीताई सोनवाने यांनी ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठा च्या समस्या बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की सध्या नल योजना अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत चालवत आहे परंतु बिजली बिल अत्याधिक येत असल्याने ग्रामपंचायत ला आर्थिक नुकसान सहन करावा लागतो. यासाठी या योजनेला सुरळीत चालविण्यासाठी सौर उर्जा संयंत्र मिळण्यात यावे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

ह्या निरक्षण टीम मध्ये ग्रामीण जलापुर्ती विभागाचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख, वरीष्ठ भूवैज्ञानिक चंन्द्रमनी ऊके, सहा. भूवैज्ञानिक योगिता बळगे, कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका वाट, उप अभियंता बंसोड, तुमसर चे उप अभियंता बोन्द्रे, करंजेकर, गटारे, बघेले आणि सिरसाम होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button