कृषी
पोलीस कि आवाज चे न्युज एडिटर राजेश ऊके यांनी कान्द्री वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांच्याशी घेतली मुलाखत…!
संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने प्रगती पथावर असलेला
भंडारा वार्ता:-
भंडारा जिल्ह्यातील कान्द्री वनपरिक्षेत्राचे अधिकारी अपेक्षा शेंडे यांनी पोलीस कि आवाज न्युज ला माहिती देताना सांगितले

की कान्द्री वनपरिक्षेत्रात पाच राऊंड असुन आंधलगाव, लोहारा, हिवरा, कान्द्री, मंगरली आहेत. यामध्ये वृक्ष लागवड करिता ग्रिन क्रेडिट प्रोग्राम अंतर्गत प्रस्तावित केले परंतु आतापर्यंत मंजूर झाले नाही.

त्यांनी सांगितले की वन्यजीव आणि मानवजिवनाचा संघर्ष कमी होने काळाची गरज आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन्य प्राण्यापासून बचावासाठी जनजागृतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन केले.
