राज्य
जिल्हा परिषद च्या बांधकाम विभागामार्फत निष्कृष्ठ रस्ता बांधकामाची चौकशी केव्हा होणार?
दोन लाखापर्यंत व्हिजीजर्स असलेला न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पवनारखारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपुर आदिवासी गावात काही दिवसांपूर्वी बनलेला सिमेंट रस्ता बांधकामात निष्कृष्ठ दर्जाचे असल्याने रस्त्याची स्थिती दयनीय अवस्थेत पोहचलेली आहे लोकांना जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. जागोजागी भेगा पडुन रस्ता फुटलेल्या अवस्थेत पोहचलेला आहे. कंट्राकदार व अधिकारी यांच्या संघ मताने रस्ता बांधकामाचे गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास येत आहे. ह्या निष्कृष्ठ रस्त्या बांधकामाची तक्रार वरिष्ठांना करून सुध्दा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उद्भवत आहे❓




