Year: 2024
-
गुमशुदा व्यक्ती चा शोध…
भंडारा जिल्हा:-तुमसर- तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सितासावंगी गावातील विद्युत विभागात असलेला सेवानिवृत्त ऑपरेटर हरिप्रसाद किसलाल कटौते राह. सितासावंगी…
Read More » -
तुमसर शहरात विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य परिणय फुकेंची आढावा बैठक….
भंडारा जिल्हा:-नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य यांनी 25 जुलै रोजी तुमसर येथे प्रशासकीय आढावा बैठक घेतली. बैठकीला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे,…
Read More » -
जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना मागणी गोंदिया वार्ता:- खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या सूचनेनुसार माजी आमदार श्री…
Read More » -
माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दिला भाजपचा राजीनामा.
📌 _• पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का._ 📌 _• पक्षाने शेतकऱ्यांची व बेरोजगार तरुणांची दखल घेतली नाही, यासाठीच राज्यात दयनीय…
Read More » -
राज्य शासनानी माझा लाडला भाऊ योजनेमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना कामगार विमा व नुकसान भरपाई कायदा लागू करावे. – सामाजिक कार्यकर्ते अश्विन देशमुख यांची मागणी
भंडारा :- राज्य शासनानी नुकतीच विविध योजना काढल्या त्यात बेरोजगार तरुणांना करिता ” लाडला भाऊ योजना” काढली ज्या मध्ये तरुणांना…
Read More » -
21 वर्षानंतर पाहिजे असलेला बलात्कारी आरोपी LCB च्या जाळ्यात….
भंडारा जिल्हा क्राईम वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 2003 आरोपी नामे उमेश बाबुराव बंसोड तत्कालीन वय 21 वर्षे राह. टोली वार्ड…
Read More » -
नाल्यात फसलेल्या गर्भवती महिलेसाठी देवदूत बनुन आले तुमसर तहसीलदार
भंडारा जिल्हा:-तुमसर तहसील मधिल घानोड गावात लक्ष्मी राऊत नामक गरोदर महिला अडकून असलेल्या पाणी वाहत असलेल्या पुलावरून {“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false} आपत्ती व्यवस्थापन…
Read More » -
नवनिर्वाचित शिक्षक विधायक ज मो अभ्यंकर कोंढाली में
गुणवत्तापूर्ण शिक्षा के लिए आमूल-चूल परिवर्तन की जरूरत: कला-खेल और कौशल आधारित शिक्षा पर जोर दिया जाय बिना प्रधानाचार्य के…
Read More » -
जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी यांच्या प्रयत्नाने पांजरा गावात लालपरीचे आगमन…
तुमसर- मोहाळी वार्ता:- स्वतंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मोहाडी तालुक्यातील कांद्री जवळ पांजरा (ग्रामदान) गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची बसची सुविधा उपलब्ध झाली…
Read More » -
विजेच्या कडाडल्याने मांगली हादरली – एकाची जागेवरच मृत्यू
प्रतिनिधि चंद्रशेखर भोयर सिहोरा :- पावसाच्या सरी ची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना आता जीव गमावन्याची पाळी आलेली आहे. सिहोरा परिसरामध्ये…
Read More »