Uncategorized

तुमसर शहरात विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य परिणय फुकेंची आढावा बैठक….

भंडारा जिल्हा:-नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य यांनी 25 जुलै रोजी तुमसर येथे प्रशासकीय आढावा बैठक घेतली. बैठकीला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, पोलीस उपविभागीय अधिकारी रश्मिता राव, तुमसर व मोहाळी तालुक्यातील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगर पालिकेचे प्रशासक व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

दोन्ही तालुक्यात मागील आठवड्यापासून त्राही माजली असुन त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, शेतकरी व नागरिकांना खुप परेशानी चा सामना करावा लागला. मागील आठवड्यात विज पडून मृत पावलेल्या महिलांना शासकीय लाभ, व्यक्तिगत हाणी झालेल्या पिडीतांना न्याय अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मा. फुके यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर बैठक ही तुमसर येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आली. मा. फुके यांच्या सह विधानसभा प्रमुख प्रदिप पडोळे व भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“picsart”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false,”used_sources”:{“version”:1,”sources”:[{“id”:”326435994021201″,”type”:”ugc”}]}}
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button