Uncategorized

गुमशुदा व्यक्ती चा शोध…

भंडारा जिल्हा:-तुमसर- तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सितासावंगी गावातील विद्युत विभागात असलेला सेवानिवृत्त ऑपरेटर हरिप्रसाद किसलाल कटौते राह. सितासावंगी हा ईसम याने बाहेरुन सामान घेऊन येतो असे सांगून गेला व घरी परत न आल्याने त्यांची पत्नी ने गोबरवाही पोलीस स्टेशन येथे हरवलेल्या व्यक्ती ची तक्रार नोंदवली.

, रंग-सावळा, उंची -5 फीट 6 ईंन्च, अंगात पाढंऱ्या रंगाची शर्ट व काळ्या रंगाचे पेन्ट , पायात चप्पल, सोबत मोबाईल फोन📱 आहे व मोबाईल नंबर 9960020374 क्रंमाकाचे सिम कार्ड आहे. सदर व्यक्ती चा शोध सुरू असुन कोणालाही माहीती मिळचाच पोलीस स्टेशन येथे कळविण्यात यावे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button