Uncategorized

21 वर्षानंतर पाहिजे असलेला बलात्कारी आरोपी LCB च्या जाळ्यात….

भंडारा जिल्हा क्राईम वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 2003 आरोपी नामे उमेश बाबुराव बंसोड तत्कालीन वय 21 वर्षे राह. टोली वार्ड साकोली याने पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला ज्याने महिलेला गर्भधारणा झाली. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन साकोली येथे अप. क्र. 46/2003 कलम 376 भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हेगार आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहायचा.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“picsart”,”local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:6},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false,”used_sources”:{“version”:1,”sources”:[{“id”:”299326154103201″,”type”:”ugc”}]}}

यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. नितीन कुमार चिंचोडकर यांच्या सुचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी सतत ह्या बाबिचा पाठपुरावा करून गोपनिय माहिती च्या आधारे तब्बल 21 वर्षानंतर नामे उमेश बाबुराव बंसोड वर्तमान वय 43 वर्षे राह. गली नं. 7 , यादव नगर , दुर्गावती चौक, नागपुर ह्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करिता पोलीस स्टेशन साकोली च्या ताब्यात दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button