Uncategorized
नाल्यात फसलेल्या गर्भवती महिलेसाठी देवदूत बनुन आले तुमसर तहसीलदार
भंडारा जिल्हा:-तुमसर तहसील मधिल घानोड गावात लक्ष्मी राऊत नामक गरोदर महिला अडकून असलेल्या पाणी वाहत असलेल्या पुलावरून

आपत्ती व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तहसीलदार मोहन टीकले
यांनी स्वत: उभे राहून गरोदर महिला व त्यांच्या परिवाराला ट्रॅक्टर वर बसवून पटवारी बर्वेकर, येरणे यांच्या मदतीने रवाना केले. ह्या कार्यामुळे तहसीलदार मोहन टीकले यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
