राजणी येथे भागवत सप्ताह सुरू

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
देवचंद कावळे (बहुजन मराठी पत्रकार संघ सदस्य)द्वारा
भंडारा जिल्हा वार्ता-भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर
तालुक्यातील राजनी येथे भागवत सुरू झाले. ह्या भागवत सप्ताहाच्या प्रसंगी जेजुरी चे खंडोबाचे मंदिराचे प्रदर्शन आहे. जेजुरी देखावा मंदिराचे उद्घाटक जि प. शाळा राजनी येथील केन्द्र प्रमुख शिक्षक लांजेवार सर, सह उद्घाटक निकलेश रामटेके, अध्यक्ष देवचंद कावळे, शिवसेना तालुका प्रमुख उपाध्यक्ष प्रकाश मातेल (लोकमत प्रतिनिधी),

संदीप मेश्राम सरपंच राजनी, गोपाल तरहेकार उपसरपंच, नरेश ठाकरे, निशांत लांजेकर मुख्य संपादक आकाश न्युज, मनोज ठाकरे ग्रा. पं. सदस्य, सौरभ कुथे सामाजिक कार्यकर्ते, ह. भ. प. महेशजी सोनटक्के महाराज, गोपाल प्रधान त. मु. अध्यक्ष, तुकाराम ठाकरे, मनोज ठाकरे देवस्थान अध्यक्ष, गणेश तालापल्लिवार,वह भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राजनी येथे कु. उमेश भरत ठाकरे व वारकरी मित्र परिवार भव्य दिव्य असा सेजुरी देखाव्याचे प्रदर्शन केले.




