तुमसर वार्ता:-पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी आज पत्रकारांना खुप खोल जावे लागते. बातमी” पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया “मध्ये लागताच प्रशासनाने गंभीर दखल घेऊन देवस्थानाला जाणाऱ्या रस्त्यावरील रेती बंद केली परंतु आता दुसरीकडून (नाकाडोंगरी) गावातून रेती सुरू असल्याची चर्चा आहे. पण रेती माफिया संधी साधून आपला डाव बरोबर साधतो. “जसं नाक बंद झाला कि तात्पुरते तोंडाने स्वास घेतात”…!अशा म्हणीप्रमाणे रेती ची तस्करी सुरू आहे. पण ह्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.