Uncategorized
भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे नियुक्ती पत्र वाटप

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता -भंडारा जिल्ह्यातील बहुजन मराठी पत्रकार संघ महा.राज्य रजि. नं.१०७६/२०१० तर्फे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका खापा (मांगली) शासकीय विश्रामगृह येथे *भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष *राजेश नारायणजी उके* यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी समितीची सभा घेण्यात आली. त्यामध्ये नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.




यामध्ये मानिकलाल नांदगाये, गुड्ड पटले, शेषराव गणविर, टवरचंद हाडंके यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
श्रीयुत राजेश ऊके यांनी सर्व सदस्यांना नियुक्ती पत्र देत असतांना सांगितले की कायदे व नियमांचे सदैव पालन करुन संघाच्या उद्देशानुसार सदैव कार्यरत राहाल या अपेक्षा सह आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

