जिल्हा
हरदोली आंबागड शाळेतील विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धेत मारली

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील मिटेवानी गावाच्या केन्द्र शाळा अंतर्गत दावेझरी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत हरदोली आंबागड शाळेनी प्रथम क्रमांक पटकावला व चॅम्पियन्स ट्रॉफी हासील करुन केन्द्र शाळेत आपला दबदबा निर्माण केला.
कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सर्व सदस्य व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व संपुर्ण ग्रा. प. सदस्य तसेच गावातील गावकरी यांनी गावात आनंद साजरा केला आणि संपुर्ण शिक्षकाचा अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.





