शालेय
नाकाडोंगरी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर तिन दिवसीय केन्द्रीय स्थरिय टुर्नामेंट आयोजित…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक बुनीयादी शाळेचा केन्द्र स्तरिय टुर्नामेंट आयोजित करण्यात आला आहे.ह्या टुर्नामेंट मध्ये गावोगावच्या चमु कबड्डी, खो-खो स्पर्धेत भाग घेण्यासाठी आल्या होत्या.ह्या उद्घाटनीय कार्यक्रमाचा शुभारंभ पुजा अर्चना व झेंडावंदन करून पार पाडण्यात आला.

त्या कार्यक्रमाच्या
उद्घाटनप्रसंगी राजुभाऊ देशभ्रतार ( जि.प.सदस्य), दिपीकाताई गौपाले (पं.स.सदस्य),भोजवंताताई धुर्वे,सुमीत गौपाले (सरपंच नाकाडोंगरी)महाप्रकाश परबते (सरपंच राजापुर),पो.पा.रश्मि नोनकर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सदस्य, शिक्षण वृंद, शाळांतील विद्यार्थी आणि गावातील समस्त पालकवर्ग,आणी गावकरी बांधव उपस्थित होते.

