कृषी
नवीन यंत्रणेच्या सहाय्याने आधुनिक शेती प्रशिक्षण

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
मोहाळी तालुका वार्ता -भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुका बोरगाव पोस्ट पालोरा येथे आधुनिक तंत्रज्ञान विकसित माध्यमातून शेती कशी करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त कसी उत्पादनात कशी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाकडून द्रोण च्या साहाय्याने कृषी मध्ये कसा घेता येईल ह्या माध्यमातून द्रोण चा प्रशिक्षण देण्यात आता.द्रोन शेती मध्ये औषधी फवारणी करिता उपयोग होतो.द्रोण ची किंमत अंदाजे 4लाख पर्यंत असुन शेतकऱ्यांना किफायती दरात 80,हजार पर्यत कशी मिळवता येईल ह्याबाबत माहिती सांगण्यात आली.ह्यावेळी हटेकर कृषी सहायक, जयपाल राऊत, कृषी उपतालुका अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते.

