शालेय
पंधरा वित्त अंतर्गत होणाऱ्या कामाचे भूमिपूजन.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता (स्थानिक संवाददाता) -तुमसर तालुक्यातील हरदोली आंबागड येथे जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा हरदोली येथे जिल्हा परिषद पंधरा वित्त आयोगाअंतर्गत शौचालय आणि मुतारी बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

ह्या कामाचा भुमिपुजन जि.प.सदस्य दिलीप भाऊ सार्वे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच सौ. बेबिताई ऊईके
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुड्डूभाऊ पटले,
उपाध्यक्ष नरेन्द्र चौधरी, जितेन्द्र पुंडे ,मंगेश मानापुरे,ग्रा.स.नरेश पटले,शुभांगीताई कटरे,मायाताई रहांगडाले, देवांगनाताई पटले ,शाळा समितीचे सदस्य तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व समस्त ग्रामवासी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला.

