आरोग्य
सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन …!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता -तुमसर शासकीय रुग्णालय येथे आयुष्यमान भारत योजनेचे नविन कार्ड नोंदणी तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष इंजिनिअर प्रदिप पडोळे उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड योजनेची संपूर्ण माहिती देऊन कार्ड बनविण्याकरिता आव्हान केले.त्यावेळी कार्यक्रमाला अमर रगळे (माजी नगराध्यक्ष),कल्यानी ताई भुरे , शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नितीन मिसुलकर, डॉ.प्रमोद कारेमोरे,यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व लार्भार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.


