राजकीय

“पंचायत टु पार्लमेंट”केवळ आणि केवळ भाजपा “-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज/चॅनल

मुंबई वार्ता:-भारत देशाचे यशस्वी प्रधानमन्त्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची संपूर्ण देशात घौडदौड सुरू आहे.तर महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ध्येय पंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजपाने एकमेव स्थान पटकवण्याचा ध्येय आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७५०हुन अधिक जागा जिंकून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
राज्यातील महायुती सरकार च्या कामगिरी ला सुध्दा जनतेने प्रतिसाद दिला आहे.


मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुध्दा निवडणूकित मोठे यश मिळाले.


महाराष्ट्रातील महायुतीने ग्रामपंचायत मध्ये १४०० हुन अधिक जागा मिळवून विजय संपादन केला.
मान.भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच सर्व ठिकाणचे खासदार, आमदार , महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मान.गृहमंत्री यांनी खुप-खुप अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button