राजकीय

प्रधानमन्त्री नरेंद्र मोदी व राका नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बिरसी हवाई अड्ड्यावर चर्चा…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

भंडारा/गोंदिया जिल्हा वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार

माननीय प्रधानमन्त्री नरेंद्र मोदी

मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या चुनाव प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाटा हवाई अड्ड्यावर आले असतांना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार गुट)चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य मान.प्रफुल पटेल

तसेच भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, विधायक अग्रवाल यांनी बिरसी फाटा हवाई अड्ड्यावर स्वागत केले.
माननिय प्रफुल्ल पटेल यांनी प्रधानमन्त्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली ,पण चर्चा कशाबद्दल होती हे नेमकं कळलेले नाही…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button