कृषी

°°° अखेर त्या उपद्रवी माकळाला तुमसर वनविभागाने पकडले…

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर वार्ता:-वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय तुमसर कडुन मिळालेल्या माहितीनुसार तुमसर शहरातील दुर्गा कॉलोनी मधिल एका उपद्रवी माकडाने त्या क्षेत्रात खुप धुमाकूळ घातली होती व त्या माकडाने पाच ते सहा लोकांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना उघडकीस आली.


त्या माकडाला

वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.सि.जी.रहांगडाले

यांच्या नेतृत्वाखाली आर.आर.यु.पथक व वनकर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ३१/१० /२०२३ला सकाळी १०.१५वाजे. केमिकल रेस्कु(ट्रान्कुलाईट) करुन पकडण्यात आले.

विशेष म्हणजे उपद्रवी माकळाला पकडण्याची भुमिका

कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मान.सि.जी.रहांगडाले यांच्या तत्परतेने हे कार्य काही वेळातच पुर्ण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button